HomeUncategorizedधक्कादायक एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन यांच्या हत्येतील...

धक्कादायक एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार !

advertisement

मुंबई दि.४ मे

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएकडून मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याच यात म्हंटल आहे.

हा कट मुंबई पोलीस आयुक्तांच्या इमारतीत रचण्यात आला होता, जिथे प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी विविध बैठकांना उपस्थित होते. सचिन वाजेने मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मा यांना ४५ लाख दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. प्रदीप शर्मा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर एनआयएने प्रतिज्ञापत्रत दाखल केले होते त्यात ही माहिती समोर आली आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular