Homeक्राईमपोलीस निरीक्षकाची गळाफास लावून आत्महत्या पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षकाची गळाफास लावून आत्महत्या पोलीस दलात खळबळ

advertisement

धुळे दि.१५ नोव्हेंबर :- धुळे येथे पोलीस निरीक्षकाने
गळफास लावुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज  मंगळवार सायंकाळी घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक प्रविण कदम यांनी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात गळफास असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक
प्रविण कदम यांचा मृतदेह  शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथे नियुक्त होते या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular