Homeक्राईमभोंग्यावर वाजवल गाणं पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

भोंग्यावर वाजवल गाणं पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

advertisement

सातारा दि २५ एप्रिल
सध्या राज्यात भोंग्यावरून रान पेटलेले असताना एका
रेल्वे सुरक्षा दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या एका जबाबदार अधिकाऱ्याने एक मोठी चूक केली असून संबधित पोलीस अधिकाऱ्याच्या घराच्या मागे असलेल्या मस्जिदीत नमाज पठण सुरू होते. त्यावेळी या अधिकाऱ्याने मस्जिदीच्या दिशेने मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर गाणे लावले. या प्रकरणात संबधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे.

किशोर मलकूनाईक असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.

संबधित पोलीस अधिकारी हे रेल्वे सुरक्षा दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. एका जबाबदार पदावर असून सुद्धा त्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचा आदेश क्र.जा क्र विशा-४/आदेश/औ बाद/ २०२२-१५७५ औरंगाबाद दि. २२/०४/२०२२ अन्वये प्राप्त आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) चे उल्लंघन केले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular