Homeराज्यRaj Thackeray यांच्या शिवतीर्थ वर राजकीय नेत्यांनी मांदियाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Raj Thackeray यांच्या शिवतीर्थ वर राजकीय नेत्यांनी मांदियाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार गणपती दर्शनाला

advertisement

मुंबई दि.१ सप्टेंबर:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नवीन घरी पहिल्यांदाच दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. त्या निमित्त राजकीय वर्तुळातून अनेक जण हजेरी लावत आहेत. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनीही राज यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले.

तर मुख्यमंत्री(chifminister) एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आज घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. या दोन नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याच समजतंय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular