HomeUncategorizedनिवडणुकीची रणधुमाळ उडाली....अहमदनगर पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत मोठी रंगत शेवटच्या दिवशी अध्यक्षपदासाठी...

निवडणुकीची रणधुमाळ उडाली….अहमदनगर पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत मोठी रंगत शेवटच्या दिवशी अध्यक्षपदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल… 21 वर्षानंतर होतेय पत्रकार संघाची निवडणूक

advertisement

अहमदनगर दिनांक 31 ऑगस्ट
अहमदनगर पत्रकार संघाची वार्षिक निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू झाला असून या निवडणुकीच्या रिंगणात अध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे अनेक वर्षांनंतर अहमदनगर शहरात पत्रकार संघाची निवडणूक होत आहे जवळपास 20 ते 25 वर्षानंतर ही निवडणूक होत असल्यामुळे या निवडणुकीचा सर्वांच्याच चर्चेचा आणि औत्सुक्येचा विषय झाला आहे.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार आणि सहखजिनदार या पदांसह नो सदस्य निवडून देण्यासाठी निवडणूक होत आहे.

शेवटच्या दिवशी सर्वच पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले असून अनेक वर्षांनी अनेक वर्षांनी पत्रकार संघाची अशी निवडणूक होत असल्यामुळे डावपेचंना सुरुवात झाली आहे सोमवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून रविवार आणि सोमवार पर्यंत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहेत.

अध्यक्षपदासाठी आलेले अर्ज सुदाम देशमुख,
अशोक झोटिंग ,राजेंद्र झोंड ,लैलेश बारगजे,
संदीप रोडे,मोहनिराज लहडे ,अनिल लगड
उपाध्यक्ष पदासाठी आलेले अर्ज
शिरीष कुलकर्णी,चंद्रकांत शेळके ,राजेंद्र झोंड ,संतोष अवारे ,सुशील थोरात,मोहनिराज लहाडे ,अनिल लगड
गजेंद्र राशीनकर
सचिव पदासाठी आलेले अर्ज
मिलिंद देखणे ,सुशील थोरात,संदीप रोडे,निशांत दातिर,अरुण नवथर,अशोक निंबाळकर
सह सचिव पदासाठी आलेले अर्ज
उमेर सय्यद,विट्ठल शिंदे,दौलत झावरे,अल्ताफ कडकाले ,जयंत कुलकर्णी
खजिनदार पदासाठी आलेले अर्ज
निशांत दातीर ,कुणाल जयकर,नवनाथ खराडे
सुनील चोभे
सह खजिनदार पदासाठी आलेले अर्ज
विजय सांगळे,सुनील भोंगळ,जयंत कुलकर्णी
कार्यकारिणी सदस्य होण्यासाठी आलेले अर्ज
अरुण वाघमोडे ,संजय पाठक ,अन्सार सय्यद
विठ्ठल शिंदे,,सुनील भोंगळ,अदील शेख,सचिन दसपुते
संदीप जाधव,राजू खरपुडे ,तुकाराम कामठे,सूर्यकांत वरकड ,समीर मण्यार,बाळासाहेब धस ,अल्ताफ कडकाले,गोरख देवकर,दौलत झावरे,राजेंद्र त्रिमुखे
गजेंद्र राशीनकर
अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार २ सप्टेंबर रोजी दुपारी १ पर्यंत असून 5 सप्टेंबर रोजी मतदार होणार आहे आणि त्याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी होऊन विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार आहेत त्यामुळे पत्रकार संघाच्या या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली असून जे पत्रकार इतर निवडणुकींच्या बातम्या करतात त्याच पत्रकारांची ही निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय नेत्यांची ही लक्ष लागून आहे आगामी विधानसभे निवडणुकीच्या आधी वर पत्रकार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी उडली असून आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular