Homeराज्यपुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने एकच खळबळ काही काळ रेल्वे...

पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने एकच खळबळ काही काळ रेल्वे वाहतूक बंद

advertisement

पुणे – दि.१३ मे
पुणे येथील रेल्वे स्टेशनवर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली असून पुणे रेल्वे स्थानकावरील एक आणि दोन नंबरचे प्लॉट फार्म रिकामे केले आहेत. सकाळी साडेदहा वाजता ही घटना समोर आली असून बॉम्ब शोध पथक आणि बॉम्ब नाशक पथक पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाले असून खबरदारी म्हणून काही रेल्वेही थांबविण्यात आलेल्या आहेत.

पुणे पोलिस आयुक्तांकडून रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यात येत आहे. ती वस्तू जिलेटीन नसल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय. ससबॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली असून पुणे रेल्वे स्थानकावरून वाहतूक काही काळाकरता थांबवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular