Homeक्राईमअबब... भंगारवाल्या कडे सापडले एवढ्या मोठ्या प्रमाणत काडतुसे

अबब… भंगारवाल्या कडे सापडले एवढ्या मोठ्या प्रमाणत काडतुसे

advertisement

पुणे दि.१२ नून

पुणे पोलिसांनी एका भंगारवालाच्या दुकानातून ११०५ नग काडतुसे जप्त केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौरा पूर्वी पुणे पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जूनला देहू दौऱ्यावर येत असल्याने पुणे पोलिसांनी काल पुणे शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबविला होते.

या ऑपरेशन दरम्यान, गुरुवार पेठेतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर धाड टाकून पुणे पोलिसांनी जिवंत काडतुसे तसेच आणि काडतुसाचे लीड मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत. या प्रकरणात पुणे पोलिसांनी भंगार व्यवसायिक दिनेशकुमार कल्लू सिंग सरोज या आरोपीला ताब्यात घेतल आहे.

दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज यांच्या दुकानातून ५६ जिवंत काडतुसे, ७९ खराब काडतुसे आणि ९७० बुलेट लीड अशी एकुण ११०५ काडतुसे गुन्हे शाखा पोलीसांनी जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या काडतूसाची किंमत १ लाख ६५ हजार ९०० रुपये आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular