HomeUncategorizedमाजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना...

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दिला “हा” सल्ला आता तुम्हीच…

advertisement

अहमदनगर दि.२२ जुलै
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आता एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यावा शिंदे फडवणीस सरकार हे महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या मनातलं सरकार असून काँग्रेसने आज राज्यभर केंद्र सरकार विरोधात जे निदर्शने केली ती नैराश्याने केली असून सत्ता गेल्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस बिथरली आहे महाराष्ट्रातील काँग्रेस संपली असल्याची टीका माजी मंत्री भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
पहा व्हिडीओ

https://youtu.be/RMsvm2NleAU

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular