Homeविशेषराज ठाकरे यांनी घेतला नगरच्या स्वीट होमच्या जेवणाचा आनंद जेवण करून राज...

राज ठाकरे यांनी घेतला नगरच्या स्वीट होमच्या जेवणाचा आनंद जेवण करून राज ठाकरे औरंगबाद कडे रवाना

advertisement

अहमदनगर दि.३०एप्रिल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यावरून औरंगाबाद कडे जाण्यासाठी नगर मार्गे रवाना झाले औरंगबाद येथे महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

पुण्यावरून वाढू बुद्रुक येथे जाऊन पुढे नागरकडे राज ठाकरे यांचा ताफा निघाला असताना नगर शहरा जवळील केडगाव बायपास येथील हॉटेल स्वीट होम मध्ये राज ठाकरे यांच्या सह त्यांच्या बरोबरच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जेवणाचा आस्वाद लुटला.

स्वीट होम हॉटेल मध्ये जेवण करून राज ठाकरे यांचा ताफा औरंगबाद कडे रवाना झाला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular