Homeराजकारणअखेर राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद मध्ये गुन्हा दाखल

अखेर राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद मध्ये गुन्हा दाखल

advertisement

औरंगाबाद दि.३ मे
अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद मधील सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज ठाकरे वर कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे धंदे भडकवण्याचा हेतून चिथावणीखोर भाषण केल्याच्या आरोपाखाली कलम 116, 117, 135 आणि 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून.

 

याबाबत भाजपची ची पहिली प्रतिक्रिया आली असून विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे राज्य सरकारकडून अघोषित आणीबाणी सुरू असून लोकशाही जनतेसाठी हे घातक असल्याचे त्यांनी सांगितले सरकार  सूडबुद्धीने वागत असून राज ठाकरे यांना प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याचं दरेकर यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular