Homeक्राईमउदयपूर घटनेतील आरोपींना नागरिकांकडून चोप

उदयपूर घटनेतील आरोपींना नागरिकांकडून चोप

advertisement

राजस्थान – बडतर्फ भाजपच्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याला सोशल मीडियावर समर्थन दिल्याच्या रागावरून राजस्थान मधील उदयपूर येथील कन्हैयालाल या टेलरची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे हत्येकारांनी  कन्हैयालाल याला धमकी दिली  होती. आणि हत्येच्या दिवशी हत्या करतानाचा व्हिडिओ ही या प्रकरणातील गुन्हेगारांनी चित्रित केला होता. हत्या झाल्या नंतर काही तासातच राजस्थान पोलिसांनी दोन आरोपींच्या मुस्क्या आवळल्या होत्या सध्या हे आरोपी पोलिसांच्या कस्टडीत असून त्यांना आज जयपूर न्यायालयात आणले असताना संतप्त जमावाने चांगलाच चोपप दिला.

पहा व्हिडिओ

 

 

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular