HomeUncategorizedराजस्थान मधील जोधपूर मध्ये हिंसा पोलिसांसह अनेक लोक जखमी झेंडा लावण्यावरून झाले...

राजस्थान मधील जोधपूर मध्ये हिंसा पोलिसांसह अनेक लोक जखमी झेंडा लावण्यावरून झाले दोन गटात वाद दहा ठिकाणी कर्फ्यु लागू

advertisement

जोधपूर ३ मे
जोधपूरमध्ये जालोरी गेटवर झेंडा लावण्यावरून रात्री उशिरा झालेला वाद सकाळी पुन्हा उफाळून आला. मंगळवारी सकाळी पुन्हा गर्दी जमली. दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. पोलिसांनी हल्लेखोरांवर लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लोकांना पांगवले.

तणावपूर्ण परिस्थिती पाहता जोधपूरमधील 10 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर आज रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. जयपूर येथे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

सूरसागर आमदारांच्या घराबाहेरही गदारोळ झाला. जयपूरमधील एडीजी क्राइम आणि इतर अधिकाऱ्यांना जोधपूरला पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे, आज दगडफेकीत आणखी एक पोलिस जखमी झाला आहे. काल रात्रीपासून तीन पोलीस जखमी झाले आहेत.

वादानंतर जालोरी गेट येथे लोक जमा झाले. वादानंतर जालोरी गेट येथे लोक जमा झाले. वास्तविक, सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास जालोरी गेट चौकात काही लोक झेंडे लावत होते. यादरम्यान व्हिडिओ बनवणाऱ्या एका व्यक्तीला काही तरुणांनी मारहाण केली

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular