Homeराजकारणभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आ. राम शिंदे ?

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आ. राम शिंदे ?

advertisement

मुंबई दि.६ जुलै

महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता भाजपमध्ये अनेक गोष्टींची खांदेपालट होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वात प्रथम प्रदेशाध्यक्षपदी नवीन नवीन चेहरा देण्याची हालचाल सध्या सुरू असून प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत मुंबईचे आमदार आशिष शेलार आणि नुकतेच विधान परिषदेवर गेलेले आमदार राम शिंदे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी भेटू शकते त्यामुळे त्यांच्या जागी आता प्रदेशाध्यक्षपदी कोण असणार याबाबत जोरदार चर्चा सुरू असून. आमदार आशिष शेलार यांनी मुंबई शहर अध्यक्षपद भूषवले असून राम शिंदे हे सुद्धा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर आहेत. त्यामुळे आशिष शेलार आणि राम शिंदे या दोघांमधून कोणाला लॉटरी लागते याकडेच नितीन शेलार आणि राम शिंदे यांच्या समर्थकांचे लक्ष लागून आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular