Homeक्राईमलाल किल्यावर फडकवला हिरवा झेंडा पोस्टर व्हायरल करणाऱ्या युवकास घेतले ताब्यात

लाल किल्यावर फडकवला हिरवा झेंडा पोस्टर व्हायरल करणाऱ्या युवकास घेतले ताब्यात

advertisement

अहमदनगर दि.१४ जून

लाल किल्ल्या वरील तिरंगा ध्वज काढून त्या ठिकाणी हिरवा ध्वज टाकून इन्स्टाग्रामवर त्याचे पोस्टर व्हायरल करणाऱ्या युवकास कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर शहरातील एका तरुणाने लाल किल्ल्यावर असेलला झेंडा हटवून त्या ठिकाणी हिरवा झेंडा फडवकल्याचे पोस्टर इन्स्टाग्रामवर टाकल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच बजरंग दलाच्या पदाधिकार्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली पोलिसांनी या प्रकरणी तातडीने हालचाली करत आदनान नामक एका युवकास ताब्यात घेऊन कोतवाली पोलिस ठाण्यात आणले असून .पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular