Homeशहरबेकायदेशीर रस्ता रोको, सरकारी कामात अडथळा , पोलिसांवर दगडफेक, तसेच रिक्षा आणि...

बेकायदेशीर रस्ता रोको, सरकारी कामात अडथळा , पोलिसांवर दगडफेक, तसेच रिक्षा आणि मोटरसायकल यांची नासधूस करणाऱ्या तीस जणांना जमीन मंजूर

advertisement

अहिल्यानगर दिनांक ६ ऑक्टोबर

बेकायदेशीर रस्ता रोको, सरकारी कामात अडथळा , पोलिसांवर दगडफेक, तसेच रिक्षा आणि मोटरसायकल यांची नासधूस करणाऱ्या तीस जणांना न्यायालयाने आज जमीन मंजूर केला आहे.

Oplus_131072

29 ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर येथे माळीवाडा परिसरात अज्ञाताने रांगोळी काढून मुस्लिम धर्मियांचे गुरूंचे नाव रस्त्यावर काढण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणातील आरोपीला अटकही केली होती.

मात्र काही मुस्लिम बांधवांनी दुपारच्या वेळेस नगर छत्रपती संभाजी महामार्ग रस्ता रोको करून जवळपास दीड तास रस्ता जाम केला होता. पोलिसांनी समजावून सांगूनही रस्ता रोको करणारे तरुण ऐकण्यास तयार नव्हते. त्यामध्येच काही तरुणांनी रास्ता रोको सुरू असताना पोलिसांवर आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.

या दगडफेकीत सात पोलीस जखमी झाले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 200 लोकांवर बेकायदेशीर रस्ता रोको करणे, सरकारी कामात अडथळा आणणे,
भारतीय न्याय संहिता कलम १३२. १२६/२), १२१/१०, १२५, १८९(२) १८९/३) १८९१४) १९२११२१, १९२१८३ १९०, ३२४/४१ ४५ सह महा पोलीस कायदा कलम ३७७१ (२) चे उलंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी 30 प्रस्तारोको करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तीन दिवसांची पोलीस रिमांड मिळाल्यानंतर आज सर्व तीस जणांचे जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केले आहे.

७. पा की बाळासाहय बाबुराव कदम, अ. नं. २ ते ७ नेम, दंगल नियंत्रण पथक, पोलीस मुख्यालय, अ नगर ८. महिला होमगार्ड शैला आडोळे, अहिल्यानगर पथक तरी दि. २९/०१/२०२५ रोजी सकाळी ११:१५ दुपारी १२:३० वाजण्याचे सुमारास हिल्यानगर त छ. संभाजी नगर जाणारे हायवे रोडवर, फलटन चौकी समोर, कोठला, अहिल्यानगर येथे वर नमूद आरोपी क्र १ ते ३९ व इतर अनोळखी १४० ते १६० आरोपी यांनी “कोतवाली पोलीस ठाणे हददोल आय लव मोहंमद नावाची रांगोळी रस्त्यावर काढली” याचे निषेधार्थ गैरकायदयाची मंडळी जमवुन रस्ता रोको करुन पोलीस हे शांतता राखण्याचे आवाहन करीत असंतांना देखील त्यांनी जवळ जवळ एक ते दिड तास रस्ता रोको करुन आरोपी नामे १) सरफराज जहांगिरदार, २) कासीम शेख, ३) सुफियान शेख, ४) आयुब तांबोळी (समोसेवाला), ५) आजीम राजे यांनी जमलेल्या जमावाला रास्तारोको करा तो थांबवायचा नाही. असे मोठ मोठ्याने ओरडून चिथावणी दिली. पोलीस जमावाला थांबविण्याचा प्रयत्न करीत असतांना आरोपीतांनी पोलीसांवर दगडफेक करुन पोलीसांना जखमी करुन पोलीस बजावत असलेले रास्तारोको बंदोबस्ताचे सरकारी कामात आडथळा आणून ते पोलीसांना करू दिले नाही. तसेच तर जमाव स्वतः बेकाबु होऊन दगडफेक करुन ईदगाह मेदानचे दिशेने पळतांना वाहनांवर दगडफेक करुन रिक्षाचे व मोटार सायकलीचे नुकसान केले, तसेच त्यांनी मा जिल्हाधिकारी सी, अहिल्यानगर यांचे जमाच बंदीचा आदेशाचे उलंघन केले, म्हणून माझी वर नमूद आरोपीतां विरुध्ध भारतीय न्याय संहिता कलम १३२. १२६/२), १२१/१०, १२५, १८९(२) १८९/३) १८९१४) १९२११२१, १९२१८३ १९०, ३२४/४१ ४५ सह महा पोलीस कायदा कलम ३७७१ (२) चे उलंघन १३५ प्रमाण फियांद आहे. माझी वरील फिर्याद मी वाचून पाहिली तो माझ सांगण प्रमाण बरोचर आहे. समक्ष हे लिहून दिल १ टन ते ५० टम ue

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular