Homeराज्यराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी अहमदनगर मधून...

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी अहमदनगर मधून गेला फोन

advertisement

मुंबई दि. ३० मे

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळाली असून चाकणकरांना फोनद्वारे ही धमकी दिल्याचं समजतंय. ही धमकी अहमदनगरमधील व्यक्तीने दिल्याचं म्हटलं जातंय. पोलिसांकडून  या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात आज दुपारच्या सुमारास अज्ञाताने फोन केला. अज्ञाताने चाकणकरांना पुढील 24 तासात मारणार असल्याचा हा धमकीचा फोन आल्याचं म्हटलं जातंय. फोन करणारी व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचं समजतंय

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular