HomeUncategorizedभोंगे उतलेच पाहिजे चार तारखेनंतर दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा विनंती...

भोंगे उतलेच पाहिजे चार तारखेनंतर दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा विनंती करून समजत नसेल तर दुसरा पर्याय उरत नाही 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही आता एकदाच काय ते होऊन जाऊ दे राज ठाकरे गरजले

advertisement

संभाजी नगर दि.१ मे
लाऊड स्पीकर हा सामाजिक विषय आहे धार्मिक विषय नावे आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका आम्हाला दंगल घडवायची नाही. भोंग्यावरून धार्मिक रंग दिला जात असेल तर आम्ही तसंच उत्तर देऊ.

यूपी मध्ये भोंगे उतरवले गेले मग महाराष्ट्रात का नाही देशातील सर्वच लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत

चार तारखेला मी ऐकणार नाही जिथे जिथे त्यांचे भोंगे लागतील त्या ठिकाणी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागलीच पाहिजे असा शेवटचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular