Homeराजकारणमवीआ सरकार बरखास्तीची शिफारस राज्यपालांकडे ? अखेर शिवसेनेचा ढाण्या वाघ गुलाबराव पाटील...

मवीआ सरकार बरखास्तीची शिफारस राज्यपालांकडे ? अखेर शिवसेनेचा ढाण्या वाघ गुलाबराव पाटील शिंदेच्या कळपात

advertisement

मुंबई दि.२२ जून

मवीआ सरकार बरखास्तीची शिफारस राज्यपालांकडे करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत असून एकनाथ शिंदे राज्यपालांकडे बहुमताचा पत्र घेऊन जाण्याआधीच नव्या सरकारची शिफारस राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार 83% शिवसेना आमदार आपल्या बरोबर असून नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणजेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दुपारनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकार बरखास्तीची शिफारस राज्यपालांकडे करू शकतात अशी माहिती समोर येत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular