Homeराजकारणमाझे पती बेपत्ता शिवसेना आमदाराच्या पत्नीची पोलिसांकडे तक्रार

माझे पती बेपत्ता शिवसेना आमदाराच्या पत्नीची पोलिसांकडे तक्रार

advertisement

अकोला दि.२१ जून

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये गेलेले बाळापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. कालपासून माझे पती बेपत्ता आहेत. त्यांना लवकर शोधावे, असे प्रांजल देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

नितीन देशमुख यांचा मुक्काम एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये होता. मात्र, आज सकाळी छातीमध्ये दुखू लागल्यामुळे देशमुख यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नितीन देशमुख यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याची माहिती आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular