Homeदेश50 फूट उंचीवरून आकाश पाळणा खाली पडला धक्कादायक व्हिडीओ

50 फूट उंचीवरून आकाश पाळणा खाली पडला धक्कादायक व्हिडीओ

advertisement

पंजाब दि.६ सप्टेंबर

पंजाबमधील मोहाली येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होत. ड्रॉप टॉवरचा स्विंग तुटल्याने अनेक जण जखमी (injured)
झाले आहेत. जवळपास 50 फूट उंचीवरून हा आकाश पाळणा जमिनीवर पडला. (The sky cradle fell to the ground) सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दहा जण गंभीर जखमी झाले असून य़ामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात तसेच फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक धक्कादायक(Shocking video) व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे

पहा व्हिडीओ

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular