Homeशहररौद्र रूप धारण केलेल्या सीना नदीमध्ये स्टंट करणे पडले महागात तरुण गेला...

रौद्र रूप धारण केलेल्या सीना नदीमध्ये स्टंट करणे पडले महागात तरुण गेला वाहून

advertisement

अहमदनगर दिनांक 20 ऑक्टोबर

अहमदनगर शहराला गुरुवारी रात्रीपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दुपारपर्यंत सुरू होता यामुळे संपूर्ण नगर शहर आणि परिसरातील ओढे नाले रस्ते यांना नदीचे स्वरूप आले होते. तर नगर शहरातून वाहणारी सीना नदीने रौद्र रूप  धारण केले होते. या सीना नदीमध्ये एका तरुणाला स्टंट करणे चांगलेच महागात पडले असून उफळत्या नदीमध्ये तरुणाने उडी घेऊन पोहण्याचा प्रयत्न केला मात्र थोड्याच वेळात तो वाहून गेल्याचा दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे

पहा व्हिडिओ

 

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular