Homeक्राईममुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलिसाची आत्महत्या

मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलिसाची आत्महत्या

advertisement

अहमदनगर दि.१ ऑक्टोबर
राहुरी तालुक्यातील मुळा डॅम येथे गार्ड ड्युटीवर असलेल्या अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील भाऊसाहेब दगडू आघाव या पोलीस कर्मचऱ्याने सर्व्हिस रायफल मधून गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती येत असून या पोलिसाची नेमणूक अहमदनगर  मुख्यालय येथे होती. मात्र त्याला सध्या मुळा डॅम येथे गार्ड ड्युटी देण्यात आली होती. आघाव असे कर्मचऱ्याचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली याबाबत अध्यापही माहिती मिळाली नाही. या घटनेची खबर मिळतात राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेची माहिती कळताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे

 

बातमी आत्ताच ब्रेक झाली आहे रिफ्रेश करत रहा अपडेट मिळत राहतील

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular