Homeजिल्हालोकप्रतिनिधींनी टक्केवारी मागितली त्यामुळे नगर मनमाड रोडचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने काम...

लोकप्रतिनिधींनी टक्केवारी मागितली त्यामुळे नगर मनमाड रोडचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने काम थांबवले टक्केवारी मुळे ठेकेदार चालला काम सोडून – खा. सुजय विखे यांचा आरोप

advertisement

अहमदनगर दि. २५ मे
अहमदनगर जिल्ह्यात लोकपरतींधिनी टक्केवारीची सवय लावली असल्याने रस्त्यांची कामे दर्जेदार होत नाहीत मात्र हा प्रकार थांबायला तयार नाही नगर मनमाड रोडचे चौपदरी करणाचे काम ज्या ठेकेदाराने घेतले होते त्या ठेकेदाराला काही लोकप्रतिनिधींना टक्केवारी मागितली त्यामुळे तो ठेकेदार काम सोडून जात असून त्याने तसे पत्र दिले असल्याची धक्कादायक माहिती खा. सुजय विखे यांनी नगर मध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना दिलीय.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की तो लोकप्रतिनिधी कीं आहे मंत्री आहे। का नाही ते मी सांगणार नाही मात्र टक्केवारी मागितल्या मुळे ठेकेदाराला काम करणे मुश्किल झाल्यामुळे त्याने काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे अशा टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधी मुळे जिल्ह्याच्या विकास थांबवण्याचे काम होत असल्याची टीका खा. सुजय विखे यांनी केलीय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular