Homeजिल्हात्या नगरसेवकाने दिला नगरसेवक पदासह राष्ट्रवादी गटनेतेपदाचा राजीनामा अचानक राजीनामा दिल्याने चर्चेला...

त्या नगरसेवकाने दिला नगरसेवक पदासह राष्ट्रवादी गटनेतेपदाचा राजीनामा अचानक राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण

advertisement

पारनेर दि.२१ ऑक्टोबर
पारनेर शहराचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी अचानकपणे राजीनामा दिला असून यामुळे पारनेर शहरात आणि तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे  आणि यामुळे वेगवेगळ्या चर्चा होत असून आमदार निलेश लंके यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय.

त्यांनी आपल्या नगराध्यक्ष पदा बरोबरच राष्ट्रवादी गटनेता या पदाचाही राजीनामा दिला असून हा राजीनामा नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांकडे सोपवला आहे.

अनेक जुनी प्रकरणे काढून विरोधकांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या खोट्या गुन्ह्यांमुळे नगराध्यक्ष पदाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची
खुर्ची जर माझ्या कार्यात अडथळा ठरत असेल, तर अशा खुर्चीवर मी तुळशीपत्र ठेवून आमदार नीलेश लंके व
राष्ट्रवादीचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून यापुढे काम करणार असल्याचेही त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular