Homeराजकारण50 खोके एकदम ओके, गद्दार अशा घोषणा देत संतप्त शिवसैनिकांचा आमदार संतोष...

50 खोके एकदम ओके, गद्दार अशा घोषणा देत संतप्त शिवसैनिकांचा आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर हल्लाबोल

advertisement

अमरावती दि.२५ सप्टेंबर:
बंडखोर आमदारांबाबत (Rebel MLA) आतापर्यंत केवळ रोष आणि घोषणाबाजी केल्या जात होत्या. पण अमरावतीमध्ये (Amravati) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदार संतोष बांगर (mla Santosh Bangar) यांचा ताफा अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये दाखल होताच संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढविला.

50 खोके एकदम ओके, गद्दार अशा घोषणा तर शिवसैनिक देत होतेच पण ज्यावेळी संतोष बांगर यांची गाडी अंजनगाव सुर्जीमध्ये दाखल झाली त्यावेळी संतप्त शिवसैनिक थेट गाडीला आडवे गेले. गाडी थांबवली नाहीतर शिवसैनिकांनी गाडीच्या काचावर हाताने मारलेही. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये किती रोष आहे याचा प्रत्यय आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular