HomeUncategorizedगटारीत पडलेल्या इसमास अहमदनगर अग्निशामन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जीवदान.. व्हिडीओ होतोय व्हायरल

गटारीत पडलेल्या इसमास अहमदनगर अग्निशामन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जीवदान.. व्हिडीओ होतोय व्हायरल

advertisement

अहमदनगर दि.२७ ऑक्टोबर
ऐन दिवाळीच्या दिवशी अहमदनगर शहरातील नालेगाव हडको तानवडे लॅब, या ठिकाणी असलेल्या मोठ्या नाल्यामध्ये एक इसम पडला होता हा नाला मोठ्या असल्यामुळे पडलेल्या इसमाला चांगलेच लागले होते आणि  जखम झाली होती आणि त्याला धड उठता ही येत नव्हते याची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाला कळताच अग्निशामन विभागाचे अधिकारी शंकर मिसळ यांना कळताच यांनी तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांसह नालेगाव हडको या ठिकाणी धाव घेऊन गटारी मध्ये पडलेल्या इसमास आत मध्ये उतरून अलगदपणे बाहेर काढले आणि त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

पहा व्हिडीओ

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular