Homeराजकारणउद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का शिवसेनेने नियुक्त केलेल्या गटनेतेपद आणि...

उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का शिवसेनेने नियुक्त केलेल्या गटनेतेपद आणि मुख्यप्रतोदपदाची नियुक्ती रद्द

advertisement

मुंबई दि.३ जुलै
शिवसेनेला सध्या एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसत असून आता पुन्हा अजय चौधरी यांची गट नेते पदाची आणि सुनील प्रभूंच्या मुख्य प्रतोदपदाची मान्यता रद्द करण्यात आली असून त्या जागी एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या विधिमंडळ गट नेते पदाचे मान्यता देण्यात आली आहे तर भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदाची
मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द झाली आहे.

शिवसेनेला हा मोठा धक्का असून आज दिवसभरातील शिवसेनेला हा दुसरा धक्का आहे आज झालेल्या विधिमंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव आणि त्यानंतर आता अजय चौधरी आणि सुनील प्रभूंच्या पदांची मान्यता रद्द होणे हा मोठा धक्का शिवसेनेला समजला जातो. विधिमंडळ सचिवलयांन तसे पत्र एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना दिले असून या निवडीवर 22 जूनला आक्षेप नोंदविण्यात आला होता त्यावर कायदेशीर सल्ला घेऊन विधिमंडळ सचिवाल्याने हे आदेश काढले आहेत

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular