HomeUncategorizeddo business on the street within Municipal Corporation, you have to pay...

do business on the street within Municipal Corporation, you have to pay a certain amount. महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यावर उभा राहून व्यवसाय करायचा असेल तर ठराविक रक्कम द्यावी लागेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या मुलाचा दम

advertisement

अहमदनगर दि.२९ ऑगस्ट

महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रस्त्यावर उभा राहून व्यवसाय करायचा असेल तर ठराविक रक्कम द्यावी लागेल अशी मागणी महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या मुलाने केल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. यामुळे  एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर मधील महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या मुलाच्या विरोधात तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

या तक्रारीमध्ये त्या अधिकाऱ्याच्या मुलाने महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर ठराविक रक्कम द्यावी लागेल अन्यथा तुला व्यवसाय करू देणार नाही असा दम दिल्याची  तक्रार दिल्यानंतर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याचा मुलगा महानगरपालिकेच्या रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी एखाद्याला व्यवसाय करण्यासाठी पैसे कसा मागू शकतो हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular