Homeशहरगणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक शहर शिवसेनेचा 14 नंबर यांनाच मिळणार पोलिसांचा झाला...

गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक शहर शिवसेनेचा 14 नंबर यांनाच मिळणार पोलिसांचा झाला निर्णय

advertisement

अहमदनगर दि.७ सप्टेंबर

कोरोनाच्या संक्रमणानंतर आलेल्या यावर्षीचा गणपती उत्सव (Ganapati festival) अत्यंत उत्साहात पार पडला गेले नऊ दिवस शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळात सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले(cultural and religious programs ) होते. आता वेध लागले आहे ते सर्वांना उद्याच्या म्हणजेच शुक्रवारच्या गणपती विसर्जनाचे( Ganesh Visarjan procession) त्यासाठी पोलीस प्रशासनाने (Police administration) मोठी तयारी केली असून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.त्याचबरोबर महानगरपालिकेने विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. तर यावर्षीचा गणपती विसर्जनाच्या दिवसाकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत.

कारण गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये यावर्षी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची शिवसेना या दोन्ही गटांनी मिरवणुकीसाठी परवानगी माहिती असून पारंपारिक पद्धतीने 14 नंबर नगर शहर शिवसेनेला मिळावा अशी मागणी केली आहे. शिवसेना कोणाची याबाबत अद्यापही न्यायालयात कोणता निर्णय झाला नाही त्यामुळे नगर शहरात आता 14 नंबर कोणत्या शिवसेनेला द्यायचा हा मोठा पेच पोलिसांसमोर उभा राहिला होता. मात्र पोलीस प्रशासनाने यावर तोडगा काढला असून विसर्जन मिरवणुकी आधी आता 14 नंबर कोणाला मिळणार याबाबत पोलिसही मोठे सरप्राईज देणार असल्याचे माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सुद्धा 14 नंबर कोणाला भेटेल याची उत्सुकता(curiosity)आता दोन्ही गटांना लागून आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular