Homeजगाची सफररशिया युक्रेनच्या युद्धात चीन करू शकतो तैवानवर हल्ला

रशिया युक्रेनच्या युद्धात चीन करू शकतो तैवानवर हल्ला

advertisement

दिल्ली दि. २० मार्च

रुस आणि युक्रेनच्या युद्धामध्ये तैवान वर हल्ला करण्याची योजना चीनने आखली असून जिनपिंग यांची योजना लिक झाली आहे.या वर्षातच चीन तैवान वर हल्ला करू शकतो अशी खात्रीशीर माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे.

ऋष्या रशियन इंटेलिजन्स च्या कागदपत्रावरून चीन गुप्तपणे तैवान हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे समोर आले आहे

युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये चिनी फायटर सध्या तैवानाच्या हद्दीत घुसत आहेत तर ऑस्ट्रेलिया केलेल्या दाव्या नुसार संपूर्ण इंडो पॅसिफिक क्षेत्रावर चीनची नजर आहे.

जर यदाकदाचित चीन तैवान वर हल्ला केला तर ही तिसरा मार्ग ची नांदी ठरू शकते असाही जाणकार व्यक्तींनी सांगितले आहे त्यामुळे या युक्रेन आणि रशिया च्या युद्धात कोणाकोणाला आपली पोळी भाजून घ्यायची आहे आणि कोणाला जगावर वर्चस्व गाजवायचे आहे याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular