Home विशेष इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांच्याबद्दल ही माहीती वाचून...

इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांच्याबद्दल ही माहीती वाचून थक्क व्हाल

चक्रवर्ती यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम) (यांचा जन्म वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी), ते होळकर साम्राज्याचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले सम्राट झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूध्द सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव सम्राट अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक जवळच्या सरदाारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही त्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version