Home क्राईम एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर शहराला मिळाले ‘हे’ उपविभागीय अधिकारी

एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर शहराला मिळाले ‘हे’ उपविभागीय अधिकारी

अहमदनगर प्रतिनधी

अहमदनगर शहराला अखेर पोलीस उपविभागीय  अधिकारी म्हणून अनिल अर्जुन कातकडे यांची नियुक्ती झाली असून त्यांची नाशिक ग्रामीण मधून अहमदनगर शहराचे शहर उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. अहमदनगर शहराचा कारभार  सध्या श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे श्रीरामपूर आणि अहमदनगर शहराचा पदभार होता शहराचे उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्या बदलीनंतर गेल्या महिनाभरापासून हा पदभार संदीप मिटके यांनी सांभाळला होता अखेर पूर्णवेळ अधिकारी म्हणून अनिल अर्जुन काकडे यांची नियुक्ती झाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version