Homeजिल्हाजिल्हारुग्णालयात आग प्रकरणी 'ती' चौकशी समिती दाखल

जिल्हारुग्णालयात आग प्रकरणी ‘ती’ चौकशी समिती दाखल

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी नाशिक विभागीय आयुक्त यांच्या देखरेखीखाली आठ जणांची समिती नेमली असून त्या आधी जिल्हा रुग्णालयात मुंबई वरून तीन अधिकाऱ्यांची एक समिती सध्या जिल्हा रुग्णालयात आली असून तीसुद्धा प्राथमिक चौकशी करणार आहे आणि त्याचा अहवाल मुख्य समितीकडे देणार आहे डॉक्टर प्रदीप कुमार व्यास ,डॉक्टर अर्चना पाटील,अतिरिक्त अभियान संचालक डॉक्टर सतीश पवार सध्या जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून असून काल झालेल्या घटनेबाबत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन चौकशी करत आहेत सीसीटीवी फुटेज तसेच जे जे कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते त्या सर्वांचा जवाब या समितीसमोर होणार असून सर्वांना लेखी जबाब देण्याचा सूचना देण्यात आल्या आहेतजिल्हारुग्णालयात आग प्रकरणी ‘ती’ चौकशी समिती दाखल

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular