Home राजकारण नबाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांना उपचाराची गरज –विरोधी पक्षनेते प्रवीण...

नबाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांना उपचाराची गरज –विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

अहमदनगर प्रतिनिधी

आघाडी सरकारच्या नेत्यांना सध्या फक्त तळीरामांची काळजी आहे. आम्ही भंडारा गोंदिया मध्ये दारूबंदी केली ते दारूबंदी आघाडी सरकार येताच उठवण्यात आली दारू वरील टॅक्स कमी करण्यात आला त्यामुळे आघाडी सरकारचा खरा चेहरा समोर आला असून त्यांना सामान्य जनतेशी काहीही देणेघेणे नाही नवाब मलिक रोज सकाळी उठ सूट पत्रकार परिषद घेत आहेत या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाच असून त्यांना उपचाराची गरज असल्याचा टोलाही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे अहमदनगर येथे जळीत झालेल्या वारला भेट देऊन पाहणी केली तसेच तारापूर बस स्टँड येथे उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची संवाद साधला त्यानंतर ते जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version