Home राजकारण मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजू शेख यांना वाढता पाठिंबा

मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजू शेख यांना वाढता पाठिंबा

अहमदनगर दि.१६ डिसेंबर

अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था च्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार राजू मेहबूब शेख यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा मिळत असून आपल्या हक्काचा माणूस म्हणून सभासद राजू शेख यांच्याकडे पाहत आहेत. या निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

त्यांचे नारळ हे चिन्ह भेटले असून त्यांचा अनुक्रमांक 20 आहे.येत्या १८ डिसेंबर रोजी महानगरपालिका शेजारील विश्राम बाग भाऊसाहेब फिरोदिया शाळा येथे मतदान होणार असून पुढील पाच वर्षासाठी सभासदांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक वेळ संधी द्यावी असा आवहान राजू मेहबूब शेख यांनी मतदारांना केल आहे. या निवडणुकीत मोठे दोन तगडे पॅनल समोर असतानाही अपक्ष उमेदवार राजू शेख यांना मतदारांचाचा वाढता पाठिंबा मिळत आहे

1 COMMENT

  1. अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था च्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार राजू मेहबूब शेख यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा मिळत असून आपल्या हक्काचा माणूस म्हणून सभासद राजू शेख यांच्याकडे पाहत आहेत. या निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version