अहिल्यानगर दिनांक 14 मे
भारतीय जनता पार्टीच्या नवीन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर झाले असून अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा दक्षिण मध्ये दुसऱ्यांदा दिलीप भालसिंग यांना संधी देण्यात आली आहे तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांचे नाव जाहीर झाले आहे.
राज्यातील 58 नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांची नावे प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी जाहीर केले आहेत.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे