Home शहर महानगर पालिकेचे उपअभियंता कल्याण बल्लाळ यांचे निधन

महानगर पालिकेचे उपअभियंता कल्याण बल्लाळ यांचे निधन

अहमदनगर दि २१ मार्च
अहमदनगर महानगरपालिकेचे नगर रचना विभागातील उप अभियंता कल्याण बल्लाळ यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.

कल्याण बल्लाळ यांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती साठी अर्ज दाखल केला होता अनेक वर्ष त्यांनी नगर रचना विभागात काम केल्यामुळे त्यांना नगर शहराचीचांगली माहिती असल्याने आणि अभ्यास असल्याने महानगरपालिकेत कोणाचीही सत्ता आली तरी कल्याण बल्लाळ यांना घेऊनच शहराच्या विकासाबाबत कामकाजावर चर्चा होत असे.

सोमवारी त्यांचे सकाळच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन दुःख निधन झाल्याची बातमी समजतात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये दुखाचे सावट पसरले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version