अहमदनगर दि.८ एप्रिल
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे नगर शहरातील वाडीया पार्क येथील गांधी पुतळ्या समोर करण्यात येणार आहे
शनिवारी सकाळी दहा वाजता या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकरते व नगरसेवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर जिल्हा अध्यक्ष प्रा माणिक विधाते यांनी केलंय.