Home Uncategorized शिवसेना राष्ट्रवादी ला धक्का देत भाजपचे कमळ फुलले

शिवसेना राष्ट्रवादी ला धक्का देत भाजपचे कमळ फुलले

अहमदनगर दि.२२

अहमदनगर महानगरपालिका पोट निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसलाय. शिवसेनेचे सुरेश तिवारी यांचा पराभव झाला असून भाजपाचे प्रदीप परदेशी 517 मतांनी विजयी झाले आहेय. प्रभाग क्रमांक 9 क येथे श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द झाल्याने येथे पोटनिवडणुक घेण्यात आली. भाजपाचे प्रदीप परदेशी आणि शिवसेनेचे सुरेश तिवारी यांच्यात लढत झाली यात परदेशी यांना 3106 मते मिळाली तर तिवारी यांना 2589 मते मिळाली आहेत या निवडणुकीत मनसेचे पोपट पाथरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले असून त्यांना 1751 मते मिळाली आहेत.

पहा मतदान केंद्रावर मिळालेली मते 👇

मतदान टक्केवारी 07-30 ते 11-30

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version