Home जिल्हा सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या चारचाकी वाहनाला अपघात

सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या चारचाकी वाहनाला अपघात

जालना दि१४ एप्रिल

सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या चारचाकी वाहनाला परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना घडली.

परतूर तालुक्यातील खांडवीवाडी इथं कीर्तनासाठी जात असताना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला आहे यात गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version