बॉलिवूड न्यूज –
सिने अभिनेत्री कंगना रनौतkangana आणि वाद हे समीकरण झाले आहे आजपर्यंत तिने अनेक वादग्रस्त विधान करून ती नेहमीच चर्चेत राहिली आहे .बुधवारी तिच एक ट्विट पुन्हा चर्चेत आले असून तिने थेट बॉलिवूडवर boliwood निशाणा साधला आहे.त्यामुळे आता बॉलिवूड विरुद्ध कंगना रनौत चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे ट्वीट twit मध्ये तीन लिहल आहे की बॉलीवूड ने हमारे बहन बेटियों को नंगा हो ना सिखा दिया, युवाओं को नशा करणा सिखा दिया असे ट्विट करत अगर सहमत हो तो yes लिखो असंही तिने आवहान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड विरुद्ध कंगना असा सामना पाहायला मिळणार आहे.