मुंबई –
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा विवाह सोहळा (marrege ceremony) आज पार पडला आहे. त्यांची कन्या नताशा (Natasha) यांचा विवाह आज रजिस्टर्ड पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांच्या “नाद” या घरी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
 नताशा यांचा विवाह अॅलन पटेल यांच्या समवेत झाला. अत्यंत साध्या पद्धतीने आणि काही निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला मुलीची इच्छा असल्याने विवाह सोहळा साध्या पद्धतीत केला असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे

 वडील म्हणून मुलीच्या लग्नानंतर ते भावूक झाले असून त्यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त काही फोटोही अपलोड केले आहेत एकीकडे नेतेमंडळी आपल्या मुला-मुलींचे लग्न धुमधडाक्यात लावत असताना मागास आघाडीतील जबाबदार मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या इतर मंत्री आणि सहकाऱ्यांन समोर एक चांगले उदाहरण ठेवले आहे .