HomeशहरBank Election: आरबीआयच्या नियमाला सुप्रीमचा ग्रीन सिग्नल...आजचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस...

Bank Election: आरबीआयच्या नियमाला सुप्रीमचा ग्रीन सिग्नल…आजचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस …ते संचालक काय करणार?

advertisement

दिल्ली
नवीन नियमांमुळे जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिग्गज राजकीय नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. जिल्हा बँक निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अर्ज मागे घेण्यासाठी केवळ काही तास शिल्लक आहे.आज दुपारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेत बिनविरोध साठी प्रयत्न केले आहे. या धामधुमीत मातब्बरांपुढे आरबीआयच्या नियमाचा पेच निर्माण झाला आहे. सलग दहा वर्षे संचालक असलेले निवडणूक रिंगणात राहणार की बाहेर पडणार? याबाबत हाय कोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने निर्णय कायम ठेवला असून यामुळे दहावर्ष संचालक राहणाऱ्या संचालकांना घरी बसण्याची वेळ आलीं आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे अंतिम चित्र दुपारी स्पष्ट होणार असल्याने कोण कोण माघार घेणार आणि त्याजागी कोणाचा उमेदवारी अर्ज राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular