Home Uncategorized नगरच्या आकाशात पाहायला मिळाले विलोभनीय अदभुत दृश्य

नगरच्या आकाशात पाहायला मिळाले विलोभनीय अदभुत दृश्य

अहमदनगर दि.१६ जुलै

अहमदनगरकरांना आज दुपारी पाचच्या सुमारास आकाशामध्ये सुंदर असे अर्ध वर्त वर्तुळाकार इंद्रधनुष्य पाहिला मिळाले असून अनेक दिवसानंतर अत्यंत विलोभनीय असे सप्तरंगी इंद्रधनुष्य आकाशात पाहायला मिळाले गेल्या तीन चार दिवसापासून संतधार पाऊस सुरू होता मात्र दोन दिवसापासून शहरामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास आभाळ भरून आले होते थेंब थेंब पावसाला सुरूवात झाली आणि अचानक नगर शहराच्या पूर्व दिशेला अर्धवर्तुळाकार असे सप्तरंगी इंद्रधनुष्य नगरकरांना पाहायला मिळाले अनेक नागरिकांनी हा क्षण आपला मोबाईल कॅमेरा मध्ये टिपला आहे
पहा व्हिडिओ

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version