Homeशहरनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षकपदी अजित त्रिपुटे यांची नियुक्ती... प्रविण...

नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षकपदी अजित त्रिपुटे यांची नियुक्ती… प्रविण लोखंडे यांची पोलीस प्रशिक्षण केंद् येथे बदली..

advertisement

अहमदनगर दि.28 ऑगस्ट
अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे यांची अहमदनगर येथुन पोलीस प्रशिक्षण केंद्, खंडाळा येथे बदली झाली असून त्यांच्या जागी अजित त्रिपुटे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी सध्या प्रशासकीय बदल्या होत असून लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्या आदेशाने ही बदली झालेली आहे.
अजित त्रिपुटे यांनी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यभार असे घेतला असून कोणीही लोकसेवक सर्व सामान्य जनतेला त्यांचे काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular