Homeशहरनगरच्या उड्डाण पुलावरून आयशर टेम्पो थेट खाली चांदणी चौक येथील घटना

नगरच्या उड्डाण पुलावरून आयशर टेम्पो थेट खाली चांदणी चौक येथील घटना

advertisement

अहमदनगर
अहमदनगर शहरातील मतदान पुलावरून आयशर टेम्पो थेट उड्डाण पुलावरील जाळ्या तोडून खाली पडला सुदावाने या अपघातात कुंडीही जीवित हानी झालेली नाही मात्र अत्यंत रहदारीच्या रोडवर असलेल्या नगर पुन्हा आणि नगर सोलापूर चौकातच हा अपघात झाला आहे याआधीही अनेक वेळा दुचाकी आणि चार चाकी या उड्डाणपूलावरून खाली पडले आहेत ज्या ठिकाणी वळण आहे त्या ठिकाणावरून दुचाकी आणि चार चाकी खाली पडत असल्यामुळे हे वळण चुकीचे असल्याचे अनेक वेळा निदर्शनास येऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत. या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular