Home शहर सीना नदी दुथडी भरून वाहिली ड्रोन कॅमेराच्या साह्याने ती आम्ही पहिली

सीना नदी दुथडी भरून वाहिली ड्रोन कॅमेराच्या साह्याने ती आम्ही पहिली

अहमदनगर दि ५ ऑगस्ट

अहमदनगर शहरात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातून वाहणारी सीना नदी तुडुंब भरून वाहत आहे गेल्या वर्षीही सीना नदीला पूर आला होता त्याचप्रमाणे आता दोन दिवसाच्या पावसा नंतर सीना नदी तुडुंब भरून वाहत असून या नदीचे ड्रोन च्या साह्याने नगर शहरातील विवेक भानुदास बेरड यांनी टिपलेले सुंदर दृश्य

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version