Home शहर अहमदनगर महानगर पालिकेला अखेर मिळाले मुख्य लेखा परीक्षक, आणि मुख्य लेखा अधिकारी...

अहमदनगर महानगर पालिकेला अखेर मिळाले मुख्य लेखा परीक्षक, आणि मुख्य लेखा अधिकारी अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली

अहमदनगर दि.२० एप्रिल

अहमदनगर महापालिकेला अखेर मुख्य लेखा परीक्षक, आणि मुख्य लेखा अधिकारी मिळाले असून महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षक म्हणून विशाल राजाराम पवार यांची नियुक्ती झाली असून शैलेश हिंदुराव मोरे यांची महानगर पालिकेच्या मुख्य लेखा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

अहमदनगर महानगर पालिकेत अनेक दिवसापासून प्रभारी राज चालू होते एकाच अधिकाऱ्याकडे विविध पदांचे चार्ज असल्याने तारेवरची कसरत करत कामकाज करावे लागत असल्याने एकाचवेळी दोन्ही अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने आता कामकाजात गती मिळणार आहे.

.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version