Home Uncategorized महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकार कडून अण्णा हजारे यांना अनोखी...

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकार कडून अण्णा हजारे यांना अनोखी भेट !

पारनेर दि.१ मे
जेष्ठ समाज सेवक पद्मश्री अण्णा हजारे यांचा फोटो असलेले पोस्ट खात्याचे पाच रुपये मूल्याचे पोस्ट तिकीट भारतीय डाक विभागाकडून प्रकाशित करण्यात आले आहे.

हे तिकीट पुढील महिन्यापासून देशातील सर्व डाक विभागात उपलब्ध होणार असून आज महाराष्ट्र 65 वा स्थपना दिन साजरा करत असताना एक मे च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह अण्णा हजारे त्यांना एक चांगली भेट दिली आहे.

अण्णा हजारे यांच्या समाजसेवेचा सन्मान केंद्र सरकारने केल्याचं या पोस्ट तिकीट याच्या प्रकाशना वरून दिसून येतंय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version