Home Uncategorized बनावट NOC प्रकरण तपास पथकाला चौथ्यला पकडण्यात यश आणखी काही जणांची चौकशी...

बनावट NOC प्रकरण तपास पथकाला चौथ्यला पकडण्यात यश आणखी काही जणांची चौकशी सुरू

अहमदनगर दि.१८ ऑक्टोबर

बनावट NOC मध्ये संरक्षण विभागातील राजेंद्र ठाकूर, रोहन धेंडवाल,सेवानिवृत्त लिपिक विनय दत्तात्रय वराडे आणि त्या नंतर आता एकास पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आधी पकडलेल्या तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळली असून आता पोलिसांच्या तपासात अजून एक आरोपी निष्पन्न झाला अशपाक अहमद याकूब सय्यद (वय 55 गोविंदपुरा) याला पोलिसांनी अटक केली असून बनावट NOC प्रकरणात सहभाग आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास शहर पोलीस अधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहह्याक पोलीस निरीक्षक गाजजन इंगळे, पीएसआय समाधान सोळंके,यांच्यासह अभय कदम,सलीम शेख, सुमीत गवळी, बंडू भागवत, रवींद्र टकले, अतुल काजळे, दीपक बोरूडे, करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version